66 Sadashiv | Trailer Review | आता गाठ पडणार ६६ व्या कलेशी! | Mohan Joshi, Vandana Gupte
2019-05-04
74
मोहन जोशी यांची मुख्य भूमिका असणारा ६६ सदाशिव या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ग्रहण फेम अभिनेता योगेश देशपांडे याने या सिनेमाचे दिगदर्शन केले आहे.